en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
In the film, Ranveer Singh is essaying the role of the Indian cricket teams former skipper Kapil Dev
अशा या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असेल.
Police present on the scene went to his rescue and took him into custody
त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.
The state Government has taken many important decisions in the interest of farmers
शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देणार्‍या राज्यातील सरकारने विविध क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत.
Media is the fourth pillar of democracy and is the support system of the people
माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकांपर्यंत सर्वदूर पोहोचण्याचे सुलभ साधन आहे.
So how do you manage all these
त्यामुळे या सर्वांवर नियंत्रण कसे ठेवणार?
The Drivers of both the car suffered minor injuries in the accident
गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
Server is going down abandon ship
सर्व्हर खाली जात आहे (जहाज सोडुन)
Mushfiqur Rahim remain unbeaten on 59
सध्या मुशफिकूर रहिम 59 धावांवर फलंदाजी करत आहे.
My goal is to be better with each match
प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे माझे लक्ष्य असते.
The chief minister has given indications on the same
याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
The magazine urged its readers to seek out others of like precious faith and gather regularly for Bible study
पूर्वी ज्यांना पिलग्रिम्स (यात्रेकरू) म्हटले जायचे, त्यांच्यापैकी ते होते.
But, his name was not there in the voters list
मात्र त्याच्या नावाची नोंद मात्र मतदार यादीत झाली नाही.
There are concerns about this
याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
Nevertheless, is it reasonable to think that those who have not maintained unity as part of Gods flock those who have strayed off on their own will be saved Mic
तर, ज्यांचा यहोवावर भरवसा असेल आणि जे त्याच्या आज्ञांचे पालन करतील केवळ अशांनाच यहोवा आणि येशू संकटातून वाचवतील.
Police will conduct an investigation in this regard
या माहितीच्या आधारे पोलिस तपास करणार आहे.
New Delhi 20 Indian soldiers have been reportedly martyred in the violent faceoff with China in the Galwan valley area in Eastern Ladakh
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवरील गलवान घाटी येथे झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
You just wont do anything about it
शिवाय तुम्ही यासाठी काहीही करत नाहीत.
Because the hope of being part of the Kingdom arrangement was not fully opened up to faithful ones until holy spirit was poured out at Pentecost 33 CE
पण तोपर्यंत, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा मृत्यू झाला होता. — प्रे.
Indian Air Force drone crashes in Kashmir
काश्मीरमध्ये वायूदलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
This was a topic of conversation everywhere
हा सर्वत्र प्रश्न चर्चेचा विषय ठरला.
This government lacks the will to help farmers
या सरकारची शेतक-याला मदत करण्याची मानसिकताच नाही.
Investigation is going on and both the railway board and Tamil Nadu Police are cooperating with each other
या प्रकरणाची चौकशी केली जात असून रेल्वे बोर्ड व तमिळनाडू पोलिस एकमेकांना सहकार्य करत आहेत.
This phase will see voting in Varanasi, the constituency of PM Modi
या टप्प्यात मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो.
When calamity strikes, who does not long for the former days
त्याच्या संपूर्ण शरीरावर वेदनामय गळू आले.
After which she took some days off
त्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती.
The committee approved the proposal
या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी दिली.
We will win all the three seats Pune, Shirur and Baramati this belt
आपल्याला यावेळी पुणे, बारामती, शिरूर या तिन्ही जागा जिंकायच्या आहेत.
Moreover, nighttime temperatures have been on a rise
याव्यतिरिक्त, रात्री तापमान अत्यंत खालावली आहे.
And Elisha said unto him, Take bow and arrows And he took unto him bow and arrows
अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले
Police said investigation was underway
त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
He also demanded the immediate payment of compensation to the farmers
तसंच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणीही केली.
And it should be honoured
आणि त्याची आपण कदर करायलाच हवी.
Although from different backgrounds, these five individuals had something in common They loved truth and sincerely sought truthful answers to their questions
हे पाचही लोक विविध पार्श्‍वभूमीतील असले तरीही त्यांच्यात एक समानता होती: त्यांना सत्याची आवड होती आणि आपल्या प्रश्‍नांची सत्य उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता.
But he doesnt say anything
मात्र तो बोलत नाही.
What would I do if they attacked me How would I react
त्यांनी माझ्यावर हल्ला केल्यावर मी काय करीन?
There are 10 games left
10 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
Based on the information police reached the spot and started investigation
या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले.
In the process the defence sector suffered
या प्रक्रियेत संरक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
How Would You Respond Why is boldness needed by Gods servants
देवाच्या सेवकांना धैर्याची गरज का आहे?
Is this case a state of exception
ही वेडाचाराची घटना अपवादात्मक आहे का?
The bollywood gorgeous actress Katrina Kaif is active on social media
बॉलीवूडची चिकनी चमेली अर्थात अभिनेत्री कतरिना कैफ ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
He said this demand can be met by increasing trained man power especially under the guidance of the renowned He also said that here is a need to launch a programme that can strengthen AYUSH Sector, create more Enterprises, Job Creation to support Indian Economy
प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून विशेषत: प्रसिद्ध व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी पूर्ण केली जाऊ शकते असे ते म्हणाले. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी आयुष क्षेत्राला मजबुती प्रदान करणारा , अधिक उद्योगांची निर्मिती आणि रोजगार निर्मिती करणारा कार्यक्रम सुरू करण्याची गरज आहे.
Something needs to be new
काहीतरी नावीन्य हवे असते.
There are many ways to approach them
त्यांना संबोधणे अनेक मार्ग आहेत.
She took lessons in Khayal and Tappa from vocalist and sarangi player Sarju Prasad Misra at the age of five
वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक आणि सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल आणि टप्पा शिकल्या.
He has singlehandedly won matches for India on a number of occasions
त्याने अनेकदा एकहाती खेळी करताना भारतात विजय मिळवून दिले आहेत.
Its part of Indian culture
तेव्हा तो भारतीय संस्कृतीचा एक भागच म्हणावयास हवा.
Entry to the film industry
चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश
Jesus set an outstanding example in this regard
येशूने याबाबतीत एक सुरेख उदाहरण मांडले.
Recently the poster of the movie was released
या सिनेमाचे नुकतेच पोस्टर लॉन्च करण्यात आले आहेत.
The frank explanation for the vast diversity of beliefs and practices among professed Christians today is that they have not adhered to Jesus teachings
आज स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांचे विश्‍वास आणि चालीरीती एकमेकांपासून इतक्या वेगळ्या का आहेत याचे स्पष्ट उत्तर म्हणजे ते येशूच्या शिकवणुकींना धरून राहिलेले नाहीत.
However, there is no decision yet on opening of religious places in Gurugram
मात्र, अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
It has over 850 homes and about 4,000 residents
ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या सुमारे अडीच कोटींच्या घरात आहे.
In such hospitals only coronavirus infected people will be treated
या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
Aids to Endurance 10, 11 a What helped Job to endure
शेवटी, ईयोबाचा अहवाल क्षमाशीलतेचेही उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवतो.
NHP 2017 addresses the current and emerging challenges necessitated by the changing socioeconomic, technological and epidemiological landscape
सध्याच्या तसेच सामाजिक, आर्थिक, तंत्रज्ञान संबंधित, रोगविषयक शास्त्र, याविषयीच्या बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची दखल या धोरणात घेण्यात आली आहे.
It also benefits in lowering blood pressure
रक्तदाब कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे, असेही म्हणतात.
We are also developing India into a knowledge based, skill supported and technology driven society
आम्ही भारताला एक ज्ञान आधारित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान आधारित समाज म्हणून विकसित करत आहोत.
CoulterNile, who claimed 15 wickets from eights games for Kolkata Knight Riders last season, has been ruled out owing to an injury
कूल्टर नाईलने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आठ सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या.
New York Bollywood actor Shah Rukh Khan was detained at the Los Angeles airport for questioning by the US immigration department
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखून कसून चौकशी करण्यात आली.
Shiv Sena chief Uddhav Thackeray was also present at the event
या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
Recently, one such photo went viral on social media
सध्या असाचं एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
By principle, Sillanp was against all forms of violence and believed in scientific optimism
त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य , साहसकथा असा शिक्का बसला.
Petrol, diesel prices see sharp rise check todays rate
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर
More commonly, though, the problem is that people may stumble upon an objectionable site purely by accident
परंतु, पुष्कळदा असे होऊ शकते की, ठाऊक नसताना अगदी नकळत एखादी आक्षेपार्ह साईट उघडली जाते.
He could not be found
त्याचा शोध घेतला असता सापडला नाही.
We named our dog White
"आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव ""वाईट"" ठेवलं."
One should not do such things
ही माणस येतील असे कोणतेही कृत्य करता कामा नये.
The colleges include those with Hindi, Marathi, English and Urdu mediums
त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु शाळांचा समावेश आहे.
He hadnt returned ever since
त्यानंतर तो परत आला नव्हता.
So, this is significant historically
त्यामुळे या घटनेला ऐतिहासिक महत्त्व आहे.
Donald Trump to be present at event with PM Modi in Houston
ह्युस्टनमध्ये मोदींसाठी आयोजित कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प येणार
The priest who offers any mans burnt offering, even the priest shall have for himself the skin of the burnt offering which he has offered
प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या बळीच्या कातड्यावरही अधिकार असेल.
There will be happiness in the house
घरात सुख-समृद्धी नांदते.
The film has been in controversy even before its trailer launch
या चित्रपटाचा ट्रेलर येण्याआधीपासूनच याची चर्चा होती.
But how will this happen
पण कसे या परिस्थितीत असेल?
In the interrogation, the accused admitted the crime
अटक आरोपींच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
However, the accused became suspicious about it
यावरून आरोपी चिडला होता.
With these 24 patients, a total of 440 patients have been cured and discharged so far
आतापर्यंत २४७६ रुग्णांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
He was felicitated on the occasion
त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
He smote their vines also and their fig trees and brake the trees of their coasts
देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
Doors have broken down, walls have withered
घराच्या भिंती खचल्या, पत्रे कुजले आहेत.
One of his two daughters lives in Tokyo, and the other in Nara
त्यांच्या दोन मुलींपैकी एक टोकियोत राहते तर दुसरी नारामध्ये.
You say to yourself that you have struck Edom and your heart lifts you up to boast Now stay at home Why should you meddle with trouble, that you should fall, even you, and Judah with you
‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
that the name of our Lord Jesus may be glorified in you, and you in him, according to the grace of our God and the Lord Jesus Christ
यासाठी की आमचा देव आणि प्रभु येशूच्या कृपेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.
It was also Team Indias firstever Test series win on Australian soil
तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे.
The government is doing nothing
सरकार काहीही देत नाही.
However, India had refuted the claim
इराणनं मात्र कॅनडाचा हा दावा फेटाळून लावलाय.
Wouldnt that make you miserable
अशाने आपली गळचेपी तर होणार नाही ना?
Date No of wagons of Sugar No of wagons of Salt No
मालवाहतुकीचा तपशील खालीलप्रमाणे आहे: अ.क्र. दिनांक साखरेच्या वॅगन मिठाच्या वॅगन खाद्यतेलाच्या वॅगन 1.
Four CBI officials were subsequently detained by Kolkata police
त्यानंतर सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलं.
This sentence may be interpreted another way
या वाक्याचा दुसर्‍या प्रकारेही अर्थ काढला जाऊ शकतो.
Consider what the next article has to say on this subject
या विषयावर पुढच्या लेखात मांडलेले मुद्दे कृपया विचारात घ्या. (w०७ १० / १५)
Add chopped mint and crushed garlic
चिरलेली लसूण आणि गरम मिरपूड घालावी.
What is required if a family is to succeed in staying awake spiritually
आध्यात्मिक रीत्या शेवटपर्यंत जागृत राहण्यासाठी एका कुटुंबाने काय करणे गरजेचे आहे?
Hima Das Indias first world gold medalist on track
भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम
The male and female are similar in appearance
नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
In the second accident, a vehicle rammed into a stationary truck
तर दुसऱ्या अपघातात एका भरधाव सुमो गाडीने दुचाकीस्वारला उडवले.
Hospitals have a limited number of beds
त्यात रुग्णालयात खाटांची संख्या अतिशय मर्यादित आहे.
My daughter is also very traumatised
माझ्याही मुलीला बराच स्ट्रगल करावा लागला आहे.